image3

प्रारंभ – ३ एकांकिका

Abstract

"छूनेसे प्यार बढता हैं"
एक मस्त कलंदर आणि एक पारंपारिक साधी सरळ मुलगी "Blind Date" वर भेटतात त्याची ‘ही’ कथा. त्यांचे भिन्न स्वभाव आणि गतायुष्यात आलेली वादळे असं असूनही त्यांना एकमेकांना सांधणारा एक धागा सापडतो. पण पुन्हा दुसऱ्यांदा भेटायला एवढं पुरेसं असेल?  
लेखिका: अमृता हर्डीकर
दिग्दर्शक: महेश गाडगीळ
कलाकार: सुवर्णा घैसास व निरंजन पोतनीस
झुनी
घरा समोर अचानक जखमी अवस्थेत सापडणारा आणि मदत मागणारा परवेझ. नाईलाजाने पण माणुसकीच्या नात्याने मदत करणारी झुनी, हळू हळू दोघांच्या संभाषणातून एक वेगळाच विषय उलगडत जात असताना शेवटी निराळंच वळण घेणारी ही काश्मीर आणि दहशतवादाच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेली रंजक कथा.
लेखक व दिग्दर्शक: सुधन्वा आगवेकर
कलाकार: महेश गाडगीळ, शिल्पा कुळकर्णी
मादी
मन की बुद्धी, परिस्थिती की प्रेम? या द्वंद्वात अडकलेल्या स्त्रीची कथा. इच्छा, अपेक्षा, सुख, त्याग आणि अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडलेल्या 'तिची' ही कहाणी. त्यातून तिची सुटका होईल का?  काय असेल तिचा निर्णय?
लेखक:  विजय तेंडुलकर
दिग्दर्शिका: शिल्पा कुळकर्णी
कलाकार: स्वाती साने व हरीश पाटील

Premium tickets ($40) Please contact - maheshgadgil@gmail.com (9785964765)

image4

सतीश आळेकर – नाट्य प्रशिक्षण

Abstract

Satish Vasant Alekar is a Marathi playwright, actor, and theatre director. A founder member of the Theatre Academy of Pune, and most known for his plays Mahanirvan (1974), Mahapoor (1975), Atirekee (1990), Pidhijat (2003), Mickey ani Memsahib (1973), and Begum Barve (1979), all of which he also directed for the Academy. Today, along with Mahesh Elkunchwar and Vijay Tendulkar he is one of the most influential and progressive playwrights not just in modern Marathi theater, but also larger modern Indian theater.